महाराष्ट्र सरकारची
मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती | वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थी | एस.टी.,एस. सी.,एन.टी.,ओ.बी.सी.,एस.बी.सी. (एस.टी.,एस. सी. साठी २००००० रु. उत्पन्न मर्यादा व एन.टी.,ओ.बी.सी.,एस.बी.सी. साठी १००००० रु मर्यादा) | mahadbtmahait.gov.in |
मा. शिक्षणसहसंचालक यांची शिष्यवृत्ती योजना | वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थी | राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना | mahadbtmahait.gov.in |
केंद्र शासनाची
मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती | फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थी | अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मुस्लिम , बौध्द ,ख्रिश्नन , जैन , पारशी , यांचेसाठी शिष्यवृत्ती | scholarships.gov.in |
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप | फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी | पदवीचे प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. परंतू विद्यार्थी एका वेळी एकाच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात | scholarships.gov.in |
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप | फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी | इंदिरा गांधी सिंगल चाइल्ड योजना (फक्त पदव्युत्तर वर्गासाठी) | scholarships.gov.in |
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप | वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थी | दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना | scholarships.gov.in |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचेतर्फे राबविन्यात येणार्या शिष्यवृत्ती योजना | फक्त वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी | १. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना
२. आर्थिक दुर्बल योजना
३. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
४. सावित्रीबाई फुले गुनवंत शिष्यवृत्ती योजना
पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी फक्त एकदाच अर्ज करू शकतात | unipune.ac.in |